Viral video अंत्यसंस्कार करताना चिता हालवु लागली आणि… घाबरून लोक पळू लागली, शेवटी जे घडलं…

Viral video सध्या एक विचित्र प्रकरण समोर आलंय 24 वर्षीय एका व्यक्तीचा सर्प दोन क्षण मृत्यू झाला डॉक्टरांनी त्याला मृत देखील घोषित केलं. त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयंकर घटना काय घडली होती पूर्ण पाहूया

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

ही घटना घडली आहे जम्मू कश्मीरमधील अखनूर मध्ये या ठिकाणी 24 वर्षे विजयश्री याला साप चावला होता त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मात्र त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन होत नव्हता अखेर रडत रडत हे नातेवाईक त्याचा मृतदेह घेऊन मशानभूमीत पोहोचले मशानभूमीत गेल्यानंतर चिंता पेटवण्याची तयारी सुरू झाली मात्र त्यानंतर तिथे असं काही घडलं की जे पाहून लोकांच्या डोळ्यांवरच विश्वास बसेना.

येथे क्लिक करून

👉पाहा व्हिडिओ👈

Viral video अंत्यसंस्काराच्या आधी चितेमध्ये काही हालचाल दिसू लागली आणि त्यानंतर विजय थेट चितेवरून उभा राहिला अनेक लोक याला चमत्कार म्हणत आहेत ते कुटुंबीय डॉक्टर वरती नाराज आहेत डॉक्टरांच्या या निष्काळजी मुळे आज आपला जिवंत मुलगा जाळला असता असं ते म्हणाले. त्यांच्या मुलाला वेळी शुद्ध नसते आली तर तो या तिथे जिवंत जाणार असतात असे देखील घरच्यांचं म्हणणं आहे.

Leave a Comment