Viral Video जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स;

Viral Video : सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी चक्क विजेच्या खांबावर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. हा जीवघेणा स्टंट पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो, कधी कोणी भन्नाट जुगाड दाखवताना दिसतो तर कधी कोणी स्टंट करताना दिसतो. अनेक जण सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात.

सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी चक्क विजेच्या खांबावर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. हा जीवघेणा स्टंट पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

येथे क्लिक करुन व्हिडिओ पहा 

विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स

Viral Video या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठा विजेचा खांब दिसेल. या खांबावर एक तरुणी उभी असलेली दिसत आहे. पुढे ही तरुणी डान्स करताना दिसते. “दिल देख रहा रस्ता अब दिलदार का” या गाण्यावर ही तरुणी डान्स करत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून ही तरुणी फक्त डान्स करण्यासाठी म्हणजेच रील बनवण्यासाठी चक्क विजेच्या खांबावर चढली. या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी टीका केली आहे.

Leave a Comment