Viral अनेकांना वन्य जीवनाविषयी जाणून घेण्याची आवड असते यासाठी ते पार्क जंगल सफारीवर जातात जेणेकरून ते प्राण्यांना जवळून पाहतील त्यांच्याविषयी अधिक माहिती घेता येईल मात्र प्राणी जेवढे आकर्षित आहेत तेवढेच भयानक कधी कुणावर कसा हल्ला करतील याचा काही नेम नसतो प्राण्यांच्या एकमेकांवरील हल्ल्याचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती वायरल होत असतात यामध्ये अनेक भयानक प्राणी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करताना दिसून येतात नुकताच वाघानं हरणाला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या वायरल व्हिडिओमध्ये एक वाघ झुडपात लपलेला दिसत आहे. त्याची नजर काही अंतरावरती असलेल्या हरणाच्या लहान कळपावर ती आहे.हरण तिथून उठताच वाघाने त्याच्यावर छुप्या पद्धतीने हल्ला केला या हल्ल्याची जाणीव होऊन हरण नदीत उडी मारते परंतु वाघ तिथेही पाठलाग सोडत नाहीत तोही पाण्यातून उडी घेतो हरिण पाण्यातून निष्डून बाहेर येते वाघही पोहोचण्याचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत हरिण वाघाला चकमा देऊन पळून जातात सुशांत नंदा तीन नावाच्या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय पन्नास सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल होता त्याच्यावरती कमेंट्स चा पाऊस पाहायला मिळतोय अनेक लोकं कमेंट करत व्हिडिओला लाईक करताय दरम्यान सोशल मीडियावरती अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये नेटकरांना खास करून प्राण्यांचे व्हिडिओ आवडतात त्यांची पसंती जास्त प्राण्यांच्या व्हिडिओला असल्याचे दिसते त्यामुळे असे व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतात