Teacher dance video सोशल मीडियावरती एका शिक्षिकेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका शाळेतील शिक्षिका गुलाबी शरारा या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
वायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत सोशल मीडियावर ट्रेंड होतह असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचक्की झालेले आहेत .

Teacher dance video विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवीत आहे सहसा फिजिक्स शिकविणाऱ्या शिक्षिकेला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत