Rule on Saving Account | सर्व बँक खातेधारकांना 10,000 रु दंड आजपासून बँकेने लावले 5 कडक नियम

Rule on Saving Account आज पासून देशभरातील सर्व बँक खात्यावर लागू झाले पाच नवे नियम कोणत्याही बँकेत तूमचे खाते असेल म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जरी खाते असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र तसेच बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, तसेच जर तुमचे खाते खाजगी बँकेत असेल जसे की HDFC Bank, Icici bank तुमचे देशातील कोणत्याही बँकेत खाते असेल तर हे 5 कडक नियम तुमच्यासाठी आहेत त्यामूळे हा व्हिडीओ लक्षपूर्वक पाहत रहा.

यामधील पहिला नियमांचे उल्लंघन केल्यास ₹500 दंड दुसऱ्या नियमाचे उल्लंघन केल्यास 2000 तर तिसरा नियमाचे उल्लंघन केल्यास 3000 रुपये दंड आणि 4 था नियमांच उलांघन केल्यास 4000 रुपये आणि 5 व्या नियमाचे उलांघन केले तर 10,000 रुपयांपर्यंत तुम्हाला आता दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे हे नियम कोणते आहेत नक्की बघा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे हे नियम आज पासून लागू होतील. जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला प्रचंड मोठ्या दंडाचा सामना करावा लागेल. आणि नियमच माहित नसतील तर लोकं तुमची फसवणूक देखील करू शकतात कारण की बँक खात्यात असणारे पैसे आणि बँक खाते मधील होणारी फसवणूक यांचा फार मोठा कनेक्शन आहे. काही लोकांनी आताच खाते उघडले आहेत. तर काही जणांची जुनी खाती आहेत

काही लोकांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहेत.. तर काहींचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा स्थानिक बँक मध्ये आहेत,, मित्रानो तुमचे बँकेचे खाते कोणत्याही बँकेत असूद्या त हे पाच नियम तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे नाहीतर होईल. प्रचंड मोठं नुकसान. त्यामुळे व्हिडिओ फक्त स्किप न करता लक्षपूर्वक बघा कारण की एक ना एक नियम अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

हे बघा मित्रानो बँकेत खाते महिला पुरुष कुणीही उघडले असेल. तर तुमच्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत त्यामूळे व्हिडिओ मधील हे 5 नियम पाहिलाशिवाय बंद करू नका. तुम्ही कोणत्याही बँकेत बचत खातं,, सेव्हिंग अकाऊंट उघडला असेल मग ते पोस्टात जरी खाते उघडले असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण चार ते पाच नियम तुमच्यासाठी  आजपासून. पूर्ण देशभरात लागू होणार आहेत रिजर्व बँक ऑफ इंडिया जी बँकांची बँक आहे. कोणतीही बँक असूद्या त्या सर्वांसाठी हे नियम लागू केले आहेत

जसे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस असू द्या. कुठलीही बँक असू द्या किंवा स्थानिक बँकासुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवणारी बँक असते ती म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया तर रिजर्व बँक ऑफ इंडियाने काही नियम लागू केले आहेत आणि जे प्रत्येक नागरिकाला माहिती असणे गरजेचे आहे आता त्यात ज्या खातेधारकांचे दोन बँक खाते आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक नियम आहे.

तसेच एक नियम असा आहे की ज्याने आताच खाते उघडले त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेला आहे. हा नियम सर्वात कठीण नियम आहे तर एक निर्णय किंवा एक नियम असा आहे की जो सर्व खातेदारांसाठी आहे परंतु हा नियम जर खातेदारांनी नाही पाळला तर तुमचे बँकेतील पैसे अचानक कट झाल्याचा sms तुम्हाला येऊ शकतो जो दंड म्हणुन लावण्यात येणार आहे

तसेच तुमच्या बँकेत ठरावीक रकमे पेक्षा जास्त रक्कम असल्यास तुमच्यावर इन्कम टॅक्स ची करडी नजर तर असणारच आहे त्याच बरोबर तुम्हाला एक वेगळा त्या ठिकाणी आता प्रचंड मोठा दंड भरावा लागू शकतो. बँकेतील रक्कम जर 10 लाखा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक वेगळा नियम लावण्यात येणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे.

आता बचत बँक खात्याचा पहिला नियम कोणता आहे ते बघा सेव्हिंग अकाऊंट मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आता काही लिमिटची माहिती असणं गरजेचं आहे. खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण आज माहिती घेतोय. सर्वांची अशी बँक खाते असतात आणि बँक खात्यामध्ये काही तरी पैसे असतातच पण बँक खाते बचत खाते मधे किती पैसे असायला पाहिजे याच्याविषयी अतिशय महत्वाचा नियम पण सांगितला आहे.

काही जण काय करतात की रोजचा पैसा रोज जमा करतात त्यांच्यासाठी एक वेगळा नियम लावलेला आहे तसेच तुम्ही पेन्शन धारक असाल आणि तुमच्या बँकेत जास्त पैसे असतील तर तुम्हाला आता या नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला भला मोठा दंड आकारण्यात येणार आहे कारण आजकाल फसवेगिरी वाढत चालली आहे त्यामुळे RBI ने हे 5 कडक नियम लावलेले आहेत

आता बघा दैनिक म्हणजे दररोज म्हणजे दररोज तुम्ही पैसे जमा करत असाल तर हे पैसे जमा करण्यासाठी एक लिमिट आहे ती डेट जर तुम्ही ओलांडली तर तुम्हाला होऊ शकतो मोठा दंड आता लक्ष्य द्या किती पैसे आपण बँकेत किती जमा करू शकतो. आता कॅश मध्ये जर आपण पैसे घेऊन गेलो बँकेमध्ये जमा करायला तर आपण रोज कमीत जास्तीत जास्त ₹50,000 जमा करू शकतो.

जर यापेक्षा जास्त पैसे जमा करायला तुम्ही गेला तर तुम्हाला पॅन नंबर तुमचा दाखवावा लागतो. पॅन नंबर दाखवला की लगेच समजते की पैसे चुकीच्या मार्गाने आलेले आहेत का आणि त्याचा देखील चेक अप होऊ शकतो. मग आता लक्षात घ्या की जादा पैसे भरले. आता जर तुमच्या खात्यावर काही तरी पैसे शिल्लक आहे मग ₹1,00,000 पेक्षा जास्त पैसे तुमच्या खात्यात ठेवले. तर त्यासाठी देखील नियम लागू होणार आहेत

आपल्या घरात अनेक महिलांचे खाते असतात. विद्यार्थ्यांचे खाते असतात. ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात. तर मग त्याच्यावर पैसे जमा होतात तुमच्या खात्यात कधी 10,000 कधी 20,000 कधी कधी ₹1,00,000 जमा झाले आणि ₹1,00,000 पेक्षा जास्त रोकड किंवा कॅश जमा झाली तर सरकारकडून ती तपासली जाईल. कारण की बँकेला हे बघायचं असतं. हे पैसे योग्य पद्धतीने आले आहे की नाही? त्यामुळे लक्षात घ्या. म्हणजे आता एका वर्षासाठी एक लिमिट ठेवली जाणार आहे.

मात्र तुमच्या खात्यात एकदम कुणीतरी पैसे पाठवले आणि ते जर एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर गेले की आता तुम्हाला भला मोठा दंड त्या ठिकाणी लावला जाणार आहे मग हे कोणते नियम लागू केले आहेत बघा..आता लक्षात घ्या एका वर्षाला जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या खात्यावर ₹10,00,000 त्या ठिकाणी. देऊ शकता .. ₹10,00,000 पेक्षा जास्त जर पैसे तुमच्या खात्यात आले, ट्रांजेक्शन दिसलं. व्यवहार दिसला तर तुमच्याकडून विचारणा होऊ शकते.

इन्कम टॅक्स आयकर विभागाची नोटीस तुम्हाला येऊ शकते कारण की बँकांना त्यांनी सांगितले असते की जर 10,00,000 पेक्षा जास्त व्यवहार एखाद्या खात्यात व्हायला लागला तर तुमचे खाते रडार वर जाऊ शकतं आणि प्रॉब्लम येऊ शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे जास्त पैसे नसतात तर आम्हाला नियम नाहीत का, तर तुमच्यासाठी पण नियम लागू केलेले आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे

बघा आता भारतीय रिझर्व बँकेने पाच बँकावरती बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील या बँकावरती बंदी घातली आहे. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांना आता त्रास सहन करावे लागणार आहे.या ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढण्या पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.. बँकांवरील ही बंदी पुढील सहा महिने कायम राहणार आहे.

देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही बँकावरती निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जात असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे बँकांचे व्यवहार बंद असतील. बँकांचे ग्राहक सेवाच्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाही आणि शिवाय या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देखील देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत.

शिवाय कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच बँकांपैकी आता या बँकावरील बंदी केव्हा उठवणार आहे.. तर आरबीआयने निवेदनामध्ये म्हटले आहे की या बँकांच्या निर्बंधांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन निर्बंध हटवण्यात येऊ शकतात. कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही RBI ने पाच सहकारी बँकांवर निर्बंध घातले त्यापैकी एक महाराष्ट्रामध्ये आहे.

बँकांच्या व्यवहारावर आरबीआयने मर्यादा घातली असून यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र उरांव, कोंडा कॉपरेटिव टाउन बँक आणि उरांवकोंडा आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त ₹5000 काढू शकता. यातील रामकुंडा कॉपरेटिव बैंक टाउन रावकोंडा, आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज महाराष्ट्र या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींपासून फक्त. 5000 काढू शकतात

Leave a Comment