Land Document हे 7 कागद पत्र असतील तरच तुमचा मालकी हक्क सिद्ध करता येणार
Land Document जमिनीबाबत वाद झाल्यास तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते. जमिनीचे वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक … Read more