New Viral Video माणसालाही लाजवेल गाईचं कृत्य पाहून माणसांनो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, गाईचं कृत्य पाहून विश्वास बसणार नाही..

New Viral Video देशात असे अनेक लोक आहेत जे गाड्या चालवताना वाहतुकीच्या नियमांचा पालन न करता या नियमांचे उल्लंघन करत असतात. व्हायरल व्हिडिओ पुण्याचा असून या तुम्हाला पुण्याच्या रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नल लागल्यास पाहायला मिळेल.

यादरम्यान ट्राफिक सिग्नल जवळ तुम्हाला एक गाय उभी दिसेल यावेळी रस्त्यावर उभी असलेली गाय शांतपणे ट्रॅफिक सिग्नलचा कलर लाल करून केव्हा हिरवा होईल याची वाट पाहत असावी ज्या गोष्टींचा पालन मानव करत नाही कसे प्राणी करताना दिसत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

गाईच्या या कृत्याचा पोलिसांनाही नवल वाटल्याने त्वरित घटनेच्या व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.

New Viral Video सुरक्षेचा प्रचार करण्यासाठी पुणे पोलिसांनी या व्हिडिओचा पुरेपूर वापर केल्याचं असे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पुण्याच्या ट्रॅफिक सिग्नल वेळचे संपूर्ण दुष्य पाहिले असेल यांत तुम्हाला ट्रॅफिक सिग्नलचा कलर हिरवा होण्याची वाट पाहणारी गाय दिसेल

Leave a Comment