अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
14 ऑगस्ट 2025 रोजी निवड झालेल्या शेतकऱ्यांची एक नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे, पात्र शेतकऱ्यांना वेळेत कागदपत्रे जमा करून योजनेचा लाभ घ्यावा..
Mahadbt farmer जर एखाद्या शेतकऱ्याला SMS प्राप्त झाला नसेल, तरीही त्यांनी नियमितपणे पोर्टलवर जाऊन त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे…. कारण, अनेकवेळा तांत्रिक कारणांमुळे SMS पोचत नाही. त्यामुळे, स्वतः पोर्टल तपासल्यास, आपले नाव यादीत आहे की नाही हे कळेल आणि कागदपत्रे वेळेत अपलोड करून योजनेचा लाभ घेता येईल.