Land record 1956 जमीन महसूल कायद्यात सुधारणा करून नियमित केली जाणार आहेत. याबाबत मंत्रिमंडळाने मंगळवारी निर्णय घेतला. या निर्णयामुळे छोट्या खरेदीदारांना लाभ होणार आहे.
एक-दोन गुंठे इतकी कमी आकाराची जमीन खरेदी करण्यासाठी विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी या सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी लागते
मात्र अनेक प्रकरणांत परवानगी घेतलेली नाही, ही बाब नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठकीत हा निर्णय घेतला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Land record 1956सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींचे हस्तांतर नियमित करण्यासाठी इनाम किंवा वतनविषयक प्रमुख कायद्यात सुधारणा करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इनाम-वतन जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्याच्या २५ टक्के रक्कम आकारून; तसेच नियमित प्रशमन शुल्क व विकास आकार वसूल करून अशा जमिनींवरील गुंठेवारी विकास नियमित करण्यात येणार आहे.