लाडक्या बहिणींची जुलै महिन्याची यादी जाहीर ! यादीत तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जुलैचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तो जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संपूर्ण माहिती पाण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नव्हता, त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

Leave a Comment