Kitchen Tips मच्छर चावणे तर सोडा घराजवळ देखील येणार नाहीत, कोणतेही केमिकल न वापरता घालवा मच्छर

Kitchen Tips नमस्कार कशा आहात आपण आज आपण घरातून घरगुती पद्धतीने मच्छर कसे घालवायचे ते पाहणार आहोत कारण की घरामध्ये मच्छर असणं म्हणजे आजारांना आमंत्रण देणं भरपूर पैसे जातात त्रास होतो त्यासोबतच आपण हे मच्छर घालवण्यासाठी जे केमिकल वापरतो लिक्विड असो किंवा कॉईल त्यामुळे अजूनच आपल्या शरीरावर हळूहळू दुष्परिणाम व्हायला लागतो तर हे सर्व जे त्रास आहेत यापासून वाचण्यासाठी आपण असा उपाय करणार आहोत की घरातून मच्छरही जातील आणि कोणताच आपल्याला दुष्परिणाम पाहायला मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

इथे मी एक स्टीलची थोडीशी खराब झालेली प्लेट घेतलेली आहे तुमच्याकडे जर एखादा मातीचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता एखादी अशी वस्तू घ्या की जी तुम्ही वापरत नाहीत कारण की यामध्ये आपण जे बनवणार आहोत तर होऊ शकतो हे भांड थोडसं खराब होईल त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापूस कापूस अगदी थोडासा आपल्याला घ्यायचा आहे आणि मध्यभागी असा आपण कापूस ठेवलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेज पत्ता आणि इथे जे हे तेजपत्त्याची जी पानं आहेत ती आपल्याला फ्रेश घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे वाळलेली असावी खूप छान यामधून सुगंध येतो बऱ्याच वेळा आपण घरातील दुर्गंधी घालवण्यासाठी रूम फ्रेशर आणतो पण हे सर्व करण्यापेक्षा अगदी छोटासा घरगुती उपाय करा मच्छरही जातील आणि घरातील दुर्गंधी देखील निघून जाईल आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे नारळ नारळाची वरची जी साल आहे ती आपण घेणार आहोत नक्कीच ही पण साल जी आहे ती पूर्णपणे वाळलेली असावी तर अगदी थोडीशी साल लागणार आहे बारीक बारीक जर खूप मोठी असेल तर तुकडे करून यामध्ये तुम्ही टाकू शकता .

Kitchen Tips त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापूर कापूर हे कशी गोष्ट आहे जी की सर्व घरी उपलब्ध असते इथे आपल्याला घ्यायचे आहेत कडुलिंबाची पानं ओली पाणी घेऊ शकता त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे कांद्याचा किंवा लसणाचा पाचोळा अगदी थोडासा पाचोळा यावरती असा टाकायचा आहे.

Leave a Comment