Hawamaan Andaaz मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १५ व १६ ऑगस्ट रोजी पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत अतिवृष्टी सतर्कतेचा इशारा दिला आहे. झाली असून, काही ठिकाणी पावसाने दाणादाण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नांदेड जिल्ह्यात भिंत पडून दाम्पत्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना
दोन मराठवाड्यातील दिवसांत आठही जिल्ह्यांत जोरदार पावसाने दाणादाण उडविली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १० मंडळांत अतिवृष्टी झाली. शहरालगत असलेल्या वरूड काजी, पिसादेवी, हर्सल सावंगी आणि चौका तसेच वैजापूर तालुक्यातील गारज व लोणी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नदी-नाल्यांना पुरामुळे पाणी ओसंडून वाहत होते. शिवाय, पिकांचे नुकसान झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
हिंगोली जिल्ह्यात पैनगंगेसह इतर नदी-नाल्यांना पूर आल्याने शनिवारी दुपारी मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय, पिकांचेही नुकसान झाले
६५ मंडळात अतिवृष्टी
जिल्हा मंडळ
छ. संभाजीनगर १०
धाराशिव ११
बीड १७
नांदेड २७
आहे. इसापूर धरणाचे ९ व सिद्धेश्वर धरणाचे २ दरवाजे उघडले आहेत. बीडमध्ये १७मंडळांत अतिवृष्टी झाली असून, मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत.
परभणी जिल्ह्यात पिंगळीत सर्वाधिक पाऊस झाला असून, नदीकाठच्या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील मुळी निम्न पातळी
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Hawamaan Andaaz बंधाऱ्याचे ६ दरवाजे उघडले आहेत. धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. १५ ऑगस्टच्या पहाटेपर्यत पावसाचा चांगलाच जोर होता. यामुळे जिल्ह्यातील ७मंडळांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कळंब तालुक्यात एक शेतकरी वाहून गेल्याची घटनाही घडली. जिल्ह्यातील सीना कोळेगाव वगळता, इतर मध्यम व लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. एकूण ११ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे मांजरा धरण शनिवारी दुपारी ९० टक्क्यांपेक्षा (‘संमिश्र’वर)