Rain in Maharashtra : राज्यात कोसळणार मोठ्या संकट ! पुढील दहा तास धोक्याचे, या जिल्ह्यात हाय अलर्ट
Rain in Maharashtra : *पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? वाचा सविस्तर डिजिटल शेतकर राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा … Read more