Lek Ladki Yojana मुलगी असेल तर घ्या या योजनाचा लाभ नक्की लेक लाडकी या योजनेचा फॉर्म भरा आणि मिळवा 1 लाख रूपये बँक खात्यात
Lek Ladki Yojana Apply महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, ती म्हणजे ‘लेक लाडकी योजना’. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा विकास साधणे हा … Read more