लाडक्या बहिणींना सरकारचे एक मोठे गिफ्ट मिळणार Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेने मुंबईतील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण त्यांना थेट आर्थिक पाठबळ मिळणार आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि … Read more