Karj Mafi 2025 केंद्र सरकार कडून सरसकट कर्ज माफी तर बघा केंद्र सरकार कडून 2008 मधे शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी करण्यात आली होती या 208 च्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळी कृषी क्षेत्र संकटात होतं आणि शेतकऱ्यांच बँकांचं थकित कर्ज जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत होत त्या मुळे आशय गोष्टीचा विचार करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारीला 2008 ला कर्ज माफी लागू केली होती या योजनेखाली एकूण अंदाजे ₹65,318 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती
त्या यादी मध्ये तुमाला तुमचं नाव शोधायच आहे कारण ही जी कर्ज माफी आहे या कर्ज माफीचा लाभ घेण्या साठी काही जणाला आर्ज करावा लागेल तर काही जाणला डायरेक्ट कर्ज माफीचा लाभ दिला जाणार आहे परिपत्रकामध्ये काही निवडक जिल्ह्यांची कर्जमाफी केली आहे पंतप्रधान मोदी यांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे पात्र ठरलेले शेतकरी या सदर्भात परिपत्रक जाहीर केल या परिपत्रका मध्ये संघण्यात आलं किती लाख पेरेंत कर्ज माफी केली जाईल
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
तसेच या कर्जमाफीसाठी काय नियम आहेत ते आपण पुढे जाणून घेणार
आहोत सर्वात पहिलं बघा या कर्ज माफी साठी तुमाला कुटे आर्ज करायचा आहे आणि कोणते डॉक्युमेंट लागतील व ऑनलाइन आर्ज केल्यावर किती लाखा परेत कर्ज माफी केली जाइल आशी सर्व माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर बघा ही जी कर्ज माफी आहे ती आता 2 लाखापर्यंत मिळणार आहे या कर्ज माफी मध्ये आर्ज करण्या साठी लागणारे जी कागदपत्र आहेत ते या ठिकाणी आपण बघून घेऊ,
पहिलं जे कागदपत्र आहे ते आहे 7/12 उतारा म्हणजेच जमीनधारक
असल्याचा पुरावा त्यानंतर कर्ज घेतल्याचा पुरावा आधार कार्ड बँक खाते तपशील हे कागदपत्र तुमच्या जवळसा असणं आवश्यक आहे त्या नंतर बघा कोणत्या बँकेतील कर्ज माफ होणार तर बघा सर्वात पहिली जी बँक आहे ज्या मध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यानी कर्ज काडलेले आह ती आहे जिल्हा सहकारी बँक आपण तिला डीसीसी बँक देखील म्हणतो या बँके मधी सर्वात जास्त शेतकऱ्यानि कर्ज कडलेल आहे
त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एचडीएफसीएफ बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया आयसीआयसी आय बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया भारतीय पोस्ट बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा त्यानंतर कोटक महिंद्रा बँक त्यानंतर अक्सिस बँक तसेच काही या लिस्ट मधल्या काही बँके कडून पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ होणार आहे किंवा एखाद्या पतसंस्था किंवा फायनान्स कडून शेती पिकांसाठी जर कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे
या नंतर बघा शेतकऱ्यांच सर्व काही ओके आसून बऱ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही या शेतकऱ्याला कर्ज माफी पासून का वंचित ठेवण्यात येईल ते सर्वात पहिलं बघून गहू तर बघा शेतकऱ्यांच्या मुलाला किंवा पत्नीला किंवा तो स्वतः सरकारी नोकरी करत असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही व शेतकऱ्याच्या घरात कोणी कर्मचारी आसेल तर त्या शेतकऱ्याला व त्यांच्या परिवाराला कर्ज माफी मिळणार नाही त्या नंतर बघा जे 10 जिल्हे कर्ज माफी साठी पात्र करण्यात आले,
ते 10 जिल्हे या ठिकाणी आपन बगुण घेऊ पहिलाच जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्या नंतर दूसरा जिलाहा आहे लातूर त्या नंतर 3 जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे 4 जिल्हा आहे नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर बघा 5 जिल्हा पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यानंतर 6 जिला आहे हिंगोली त्यानंतर 7 जिल्हात परभणी आठवा जिल्हा आहे बीड त्यानंतर 9 जिला आहे वर्धा या सांगन्यात आलेल्या जिल्या मध्ये सर्वात आंगोदार कर्ज माफी दिली जाणार आहे.