RBI new rules नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आता खात्यामध्ये आपल्याला किती रक्कम ठेवावी लागते कमीत कमी या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की आरबीआयचा नियम नेमका काय आहे आणि या नियमांचे जर आपण उल्लंघन घेतलं तर आपलं सेविंग अकाउंट वर काय परिणाम होतो याची माहिती आपण पाहणार आहोतराज्यभरातील देशभरातील बँकांचे काही नियम असतात आणि या बँकांना हँडल करणारे आरबीआय असते आरबीआयच्या तत्वाने गाईडलाईन त्याचप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक बँकेला जावं लागतं.
त्या नियमाची माहिती आपल्याला पाहिजे की आपलं जर कुठे बँकेत सेविंग खात असेल तर आपल्याला कमीत कमी किती बॅलन्स बजेट ठेवावे लागतात त्याच्यामुळे आपला खात बंद होणार नाही याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोतबँकांनी मागील काही दिवसांमध्ये मिनिमम बॅलन्स चा नियम काढलेला आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कम बँक खात्यामध्ये किती ठेवायची या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.
खात्यात जास्तीत जास्त किती पैसे ठेवू शकतो त्याच प्रकारे कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील या संदर्भात या संदर्भात होता नवीन नियम व अटी लागू झालेले आहेत. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स का ठेवावे लागते. मित्रांनो तुमच्या अकाउंट चालू राहावे यासाठी मिनिमम बॅलन्स शी गरज असते यासंदर्भात प्रत्येक बँकेने वेगवेगळे नियम काढलेला आहेत.जर तुम्ही मिनिमम बॅलन्स पेक्षा कमी पैसे जर अकाउंट मध्ये ठेवले तर तुम्हाला नॉन मेंटेनन्स फाईन हा लावला जातो.
पेनल्टी पासून वाचायचे असल्यास आपल्याला मिनिमम बॅलन्स पेक्षा जास्त पैसे ठेवावे लागतील.जेव्हा तुम्ही एसबीआय बँकेमध्ये खाते ओपन करतात त्या दिवसापासून तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे खात्यामध्ये ठेवावेच लागते सर तुम्ही शहरी भागामध्ये खाते ओपन केलेले असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये बँकेत ठेवणं आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शहरात आणि नगरांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स त्याने आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात तुमचे खाते असेल तर तुम्हाला हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट खोलले असेल तर तुम्हाला इथे पैसे भरण्याची काही गरज नाही.
एचडीएफसी बँक
ही आता प्रायव्हेट बँकांमध्ये सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे तुमच्या खाते जसे ओपन केले त्या दिवसापासून तुम्हाला खात्यामध्ये दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. शहरी भागामध्ये दहा हजार रुपये ठेवावे लागतील आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही कमीत कमी रक्कम ही पाच हजार रुपये ठेवावे लागेल. जर अर्ध शहरी म्हणजे नगरासारखे भाग असेल तर तिथे तुम्हाला 2500 रुपये ठेवावे लागतात. इंडसलँड बँक मध्ये मिनिमा बँकेचे नियम पाहूइंडसइंड बँक ही प्रायव्हेट बँक असून यामध्ये ए आणि बी च्या श्रेणींमध्ये पैसे किती ठेवायचे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. A श्रेणीच्या लोकांसाठी तुम्हाला दहा हजार रुपये खात्यामध्ये ठेवावे लागतात त्यानंतर बी या श्रेणीसाठी खातेधारकांना दहा हजार रुपये ठेवावे लागतात आणि C श्रेणीच्या लोकांना खात्यामध्ये ते पाच हजार रुपये ठेवावे लागतात.
बचत खात्यामध्ये पैसे जमा करणे आणि काढणे याविषयी आरबीआयचे काही नियम आहेत, जे प्रत्येक खातेधारकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.रोख रक्कम जमा करण्याच्या मर्यादावार्षिक रोख जमा मर्यादाआरबीआयच्या नियमानुसार, बचत खात्यामध्ये रोख रक्कम जमा करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण मर्यादा आहेत:वार्षिक मर्यादा: एका आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) जर तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात जमा केल्यास, तुमचे व्यवहार “हाय-व्हॅल्यू ट्रांजॅक्शन” म्हणून वर्गीकृत केले जातात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
RBI new rules नोंदणी आवश्यकता: इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 114B अंतर्गत, बँका अशा मोठ्या रोख व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देतात.दैनिक मर्यादा: एका दिवसात जर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास, आयकर कायद्याच्या कलम 269ST अंतर्गत तुम्हाला दंड लागू शकतो.पॅन कार्ड आवश्यकता: एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करताना पॅन कार्ड क्रमांक देणे आवश्यक आहे. पॅन कार्ड नसल्यास, फॉर्म 60/61 भरावा लागतो.हे नियम मुख्यत्वे मनी लाँड्रिंग आणि कर चोरी रोखण्यासाठी आहेत. जर तुम्ही अधिकृत मार्गाने कमावलेल्या पैशांचा व्यवहार करत असाल आणि नियमित कर भरत असाल, तर काळजीचे कारण नाही.