Viral video आई-वडिलांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याने दिले भन्नाट उत्तर, Video होतोय व्हायरल

Viral video या व्हिडीओमध्ये एका निष्पाप चिमुकल्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाची अशी उत्तरे दिली आहे की हे पाहून तुम्हाला तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा चिमुकला नेमका काय म्हणाला, हे आज आपण जाणून घेऊ या.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये एका निष्पाप चिमुकल्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाची अशी उत्तरे दिली आहे की हे पाहून तुम्हाला तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हा चिमुकला नेमका काय म्हणाला, हे आज आपण जाणून घेऊ या.

“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता येथे क्लिक करुन व्हिडिओ पहा 

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एका स्टेजवर लहान मुले जमलेले दिसेल आणि त्यांच्याबरोबर एक अँकर सुद्धा आहे जो त्या चिमुकल्यांना प्रश्न विचारत आहे. या स्टेजसमोर हजारोच्या संख्येने प्रेक्षक बसलेले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अँकर एका चिमुकल्याला प्रश्ने विचारतो त्यावर चिमुकला त्याला भन्नाट उत्तरे देतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Leave a Comment