land record महाराष्ट्र सरकारने ‘गुंठेवारी’ कायद्याअंतर्गत जमिनीच्या व्यवहारांना कायदेशीर स्वरूप देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लहान भूखंडांच्या मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लहान भूखंडांच्या व्यवहारांना कायदेशीर स्वरूप मिळाले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
तुकडाबंदी नियमांच्या तरतुदी अशा होत्या एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र २ एकर असेल, तर त्यातील एक, दोन किंवा तीन
गुंठे जागा विकत घेता येत नाही. त्याची रजिस्ट्री होत नाही. जमिनीचे अधिकृत नेआऊट करुन घेतले तरच रजिस्ट्री होईल. प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाद्यांच्या परवानगीची आवश्यकता असेल, एखाद्या जागेच्या तुकड्याचा भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल, त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू असतील, अशी तरतूद आहे.