Viral video : अवघ्या 20 सेकंदाचा थरार ! नदीकिनारी सेल्फी काढत होते पण…

Viral video : सोशल मीडिया आहे असे व्यासपीठ आहे की जिथे तुम्हाला दररोज नग नवीन काहीतरी पाहायला मिळत अशातच सोशल मीडिया वरती एक धडकी भरणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नदी किनारी उभी असलेली लोक भिक्षणात या नदीच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत. चीनच्या यानटाग नदीच्या खळखळत्या पाण्याजवळ सेल्फी घेत असताना काही पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचा काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय घटना पूर्ण पाहूया.

येथे क्लिक करुन पाहा 

या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात काही पर्यटक अनेकदा नदी किनारी सेल्फी घेतात आणि व्हिडिओ बनवतात परंतु ही वारील घटना पाहिल्यानंतर तुम्हाला ही धक्का बसू शकतो. व्हिडिओमध्ये काही पर्यटक नदीच्या काठावर उभा राहून सेल्फी घेत असून व्हिडिओ बनवताना दिसतात दरम्यान खवळलेल्या नदीच्या लाटा त्यांना वाहून येत आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिजे होतंय वायरल व्हिडिओमध्ये अनेक प्रेक्षक सेल्फी घेताना दिसत आहेत त्याच वेळी यागटाग नदीच्या जोरदार प्रवाहाच्या लाटात किनारी आधळतात आणि त्याचबरोबर काठावर उद्या असलेले पर्यटक वाहून जाऊ लागतात

येथे क्लिक करुन व्हिडिओ पहा 

बरेच लोक आपल्या जीव वाचवण्याची यशस्वी होतात तर काही पाण्याखाली दिसेना असे होतात एक्स वरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे वोल्कॅनिक एक नावाच्या सदस्यानं चेतावणी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का पोहोचू शकतो धोकादायक सेल्फीचा एक व्हिडिओ व्हायरल हे काही दिवसांपूर्वी चीनमध्ये नदीच्या दृश्य आहे या व्हिडिओच्या सत्तेची पुष्टी करू शकलेलं नाहीये.

Leave a Comment