👉 शासन निर्णय PDF लिंक: डाउनलोड करा
1. योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना “इनपुट सबसिडी” स्वरूपात एकदाच आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे पुढील हंगामात त्यांना योग्य तो आधार मिळतो.
धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने “राज्य आपत्ती प्रतिसाद निधी” अंतर्गत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 2,68.08 कोटी रुपये इतक्या निधीच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश