लाडकी बहीण योजना लाडक्या बहि‍णींना दिलासा! आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा Ladki Bahin Yojana Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare राज्यातील महत्त्वकांक्षी ठरलेल्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी सुरू आहे. यातून हजारो पात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. त्यामुळे अनेक लाडकीच्या मनात संभ्रम निर्माण झालाय आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय तर पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नसल्याशी माहिती महिला आणि बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 26 लाख महिला अपात्र असल्याच्या समोर आलाय आहे. सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत त्यामुळे लवकरच खऱ्या पात्र लाडकींची संख्या समोर येईल आणि फक्त गरजूंनाच लाभ मिळेल अशी अपेक्षा करूया

येथे क्लिक करुन पाहा संपूर्ण माहिती 

Leave a Comment